Surprise Me!

संजय राऊत: शिंदेंसोबत गेलेले सर्व आमदार अपात्र ठरतील | Shinde | Supreme Court | Jantar mantar

2026-07-30 36 Dailymotion

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पक्षफोड प्रकरणावर भाष्य करत, दहाव्या अनुसूचीप्रमाणे न्यायालयाने निर्णय दिल्यास एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार अपात्र ठरतील, असा दावा केला. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत झालेला निर्णय हा मोठा राजकीय घोटाळा असल्याचेही त्यांनी म्हटले.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पुण्यात होणाऱ्या पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यावर टीका केली. विद्यार्थ्यांवरील कथित गोळीबाराशी संबंधित व्यक्तींच्या हस्ते पुरस्कार देण्यात येत असल्याचा आरोप करत, अशा कार्यक्रमाला पुणेकरांनी विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या जनरल डायरीतील नोंदी समोर येतील, असाही दावा त्यांनी केला.

#SanjayRaut #EknathShinde #ShivSena #AntiDefection #SupremeCourt #AmitShah #RahulGandhi #Parliament #JantarMantar #ShivSenaUBT #UddhavThackeray #MaharashtraPolitics #AsianetNewsMarathi #politics


🔊 LIKE ➡ SHARE ➡ SUBSCRIBE

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.